आशय

 

संग्रहनाव संग्रह कसा शोधावा

संग्रहामध्ये माहिती शोधण्यासाठी काही मार्ग दिलेले आहेत.

 

दस्तऐवज कसे वाचायचे

जेव्हा वैयक्तिक पुस्तक किंवा दस्तऐवजांचे आगमन होईल तेव्हा तुम्ही त्याच्या शीर्षक किंवा मुखपृष्टावरील चित पानाच्या वरच्या डाव्या बाजूला येईल हे सांगू शकता. काही संग्रहाबरोबर अनुक्रमणिका व तसेच सध्याच्या पानावरचा नंबर तसेच नवीन पान निवडण्यासाठी परवानगी देते. अनुक्रमणिकामध्ये सध्याचा विभाग हा मोठ्या शब्दात दिलेला असून टेबल हा विस्ताराने मोठा आहे. उघडण्यासाठी/बंद करण्यासाठी फोल्डरवर क्लिक करा.उघडलेले पुस्तक बंद करण्यासाठी क्लोजवर क्लिक करा .खालील दिलेला सध्याचा मजकूर , जेव्हा तुम्ही ते वाचाल तेव्हा नंतरचा विभाग किंवा परत आधीच्या विभाग घ्येण्यासाठी काही बाणदिलेले आहेत.

ग्रंथालयातील हा विभाग उघडून त्यातील अनुक्रमणिका बघाहा दस्तऐवज उघडा आणि अनुक्रमणिका पहा.
हा दस्तऐवज उघडा आणि अनुक्रमणिका पहा.हे पुस्तक बंद करापुस्तक उघडा /बंद करा.
दस्तऐवज दाखवामजकूरातील हा भाग पहा.
पूर्वीच्या विभागातपुढील विभाग नाहीआधिच्या किंवा पुढील पानावर जा
सर्व माहिती बघा किंवा नाही.
अनुक्रमणिका विस्ताराने बघा,आणि नाही
हे पान नविन चौकटीत उघडा
शोधावयाचे शब्द ठळक करा

 

विशेष संञा कशा शोधाव्यात

From the search page, you make a query in these simple steps:

  1. Specify what items you want to search
  2. Say whether you want to search for all or just some of the words
  3. Type in the words you want to search for
  4. Click the Begin Search button

When you make a query, the titles of twenty matching documents will be shown. There is a button at the end to take you on to the next twenty documents. From there you will find buttons to take you on to the third twenty or back to the first twenty, and so on. Click the title of any document, or the little button beside it, to see it.

A maximum of 50 is imposed on the number of documents returned. You can change this number by clicking the प्राधान्य button at the top of the page.

 

शब्द शोधा

दस्तऐवज शोधण्यासाठी ज्या संज्ञांचा वापर केला जातो त्यांना शोध संज्ञा म्हणतात.या संज्ञा म्हणजे वर्णानुक्रम मुळाक्षरे असतात.विरामचिन्हांचा उपयोग केल्यास दस्तऐवजाचा शोध घेता येत नाही. संग्रह बांधणी MGPP साठी काही पर्याय उपलब्ध आहेत

  • A*,/b> प्रश्नाच्या शेवटी टर्म शब्दाशी जुळतात , च्यासह चालू करा ते शब्द म्हणजे < b> comput*सर्व शब्द सुरवातीला जुळतात
  • जास्त टर्म असणाऱ्यांना महत्व दिले पाहिजे.
     

    चौकशी

    दोन प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आहेत ती म्हणजे all,/b> शब्दासाठी ह्या दस्तऐवज किंवा पाठ ,शीर्षक शोधतात कि ज्यात तुम्ही सर्व शब्द समाविष्ट करून निश्चित केले आहे. दस्तऐवज हे समाधनकारक शंका दाखवतात काही शब्दासाठी शंका ,एक तुम्ही दस्तऐवज शोधत तुम्हाला टर्म असलेली यादी दिसेल .दिसत असलेले दस्तऐवज ते शंकेसी कशा प्रकारे जुळतील ते ठरविले पाहिजे. जास्तीतजास्त शोधावयाच्या टर्म ह्या दस्तऐवजमध्ये समाविष्ट आहेत. ज्या टर्म संग्रहामध्ये क्वचीत आहेत त्या सर्वच इतरांपेक्षा महत्वाच्या आहेत लहान दस्तऐवज मोठ्या दस्तऐवजशी चांगले जुळतात.

     

    शंकेचा खुलासा

    साधारणपणे संग्रहामध्ये दस्तऐवजाचा शोध घेताना विविध निर्देशांचा उपयोग केला जातो जसे ग्रंथनाम,ग्रंथकार ,इत्यादि. कोणत्या निर्देशांचा उपयोग केला,यावर जुळणारे दस्तऐवज मिळू शकतात. जर दस्तऐवज हा एखादा ग्रंथ असेल तर,तो योग्य जागी मिळतो.

     

    अडवान्स शोध वापरा.

    जर तुम्ही सुधारीत पध्दतीची निवड केली तर शोध पध्दतीत थोडासा बदल दिसून येतो.

    सूचना: सोप्या भाषेत शोध घेतला तर शब्दांचा शेवटचा भाग दुर्लक्षित करा.

     

    शोधलेल्या पासून

    याद्वारे शोध करताना विविध पध्दतीद्वारे शोध करता येतो,उदाहरणार्थ दस्तएवजाच्या नावात स्मिथ आणि स्नेल फार्मिंग ह त्या विषयात आहे.साध्या शोध पध्दतीमध्ये प्रत्येक ओळी या स्वतंत्र संज्ञा म्हणून शोध केला जाईल,या मध्ये आणि ही संज्ञा उपयुक्त ठरेल.पण विषेश शोध पध्दतीमध्ये तुम्हांला ठराविक संज्ञा शोधताना आणि किंवा नाही या विशिष्ट संज्ञांचावापर करावा लागेल.वबुलियनचा वापर करता येईल.

     

    प्राधान्य बदला

    तुम्ही जेव्हा अगदी वरच बटन दाबाल तेव्हा तुम्हाला जशी गरज असेल तसा बद्दल होऊ शकतो

     

    संग्रह प्राधान्य

    काही संग्रह हे अनेक उप विभाग म्हणून बनतात की जे स्वतंत्र किंवा एकत्रित शोधले जातात ,जर तुम्ही उपविभाग निवडला तर तो प्राधन्य पानामध्ये समाविष्ट होईल.

     

    भाषेचा प्राधान्यक्रम

    प्रत्येक दस्तऐवजास ठराविक भाषा आहे,पण तुम्हांस हव्या असलेल्या भाषेमध्ये ते तुम्ही पाहू शकता,याबरोबर तुम्ही ते ग्रीनस्टोन वापरून एनकोडींग करू शकता.....सोफ्टवेर हे काही वेळा व्यवहारीक बद्दल शोधतात सर्व प्रकारचे संग्रह तुम्हाला प्रमाणभूत ग्राफिकली इंटरफेस फॉरमेट टेक्स्टट्युल मध्ये परवानगी देतो.

     

    सादरीकरणाचे प्राधान्य

    ठराविक दस्तऐवजातील साठ्यावर अनेक पध्दतीव्दारे सादरीकरणावर नियंत्रण मिळविता येते,
     

    प्राधन्य शोधा

    या द्वारे तुम्ही सखोल शोध करू शकता त्यामुळे आणि व या संज्ञांद्वारे सखोल शोध घेऊ शकता.या मुळे योग्य ठराविक शोध करता येतो.